गलतीकरांना 4:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 नवीन वरील यरूशलेम स्वतंत्र आहे; ही आपल्या सर्वांची आई आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 परंतु स्वर्गीय यरुशलेम नगरी स्वतंत्र असून ती आपली माता आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे. Viz kapitola |