गलतीकरांना 4:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्माला आला होता; तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तरी दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मला परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला देवाच्या वचनामुळे जन्मला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला. Viz kapitola |