गलतीकरांना 4:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण, मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्या वेळी तुम्हांला किती आनंद झाला होता! मग आता काय झाले? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की, शक्य असते तर तुम्ही आपले डोळे काढून ते मला दिले असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तुमची माझ्याविषयीची आशीर्वादाची वृत्ती आता कुठे आहे? मी साक्ष देतो, की शक्य झाले असते तर तुम्ही स्वतःचे डोळेदेखील काढून मला दिले असते. Viz kapitola |