गलतीकरांना 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहित आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुम्हांला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हांला ठाऊक आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तुम्हांला शुभवर्तमान सांगण्याची पहिली संधी मला माझ्या शारीरीक व्याधीमुळे मिळाली, हे तुम्हांला ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 वास्तविक माझ्या शारीरिक आजारात मी तुम्हाला प्रथम शुभवार्तेचा प्रचार केला होता. Viz kapitola |