गलतीकरांना 3:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, जे विश्वास ठेवतात तेच अब्राहामाचे वंशज आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, जे विश्वासाचे तेच अब्राहामाचे पुत्र आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ह्यावरून तुम्ही समजून घ्या की, विश्वास ठेवणारेच अब्राहामचे खरे वंशज आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ज्यांनी विश्वास ठेवला तीच अब्राहामाची मुले आहेत, हे तुम्हाला स्पष्ट समजू द्या. Viz kapitola |