गलतीकरांना 3:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्याप्रमाणे अब्राहामानेही देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्त्व असे गणण्यात आले. तसे हे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ज्याप्रमाणे अब्राहामाने “देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले” तसे हे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 ज्याप्रमाणे अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमान असे गणण्यात आले, तसे हे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्याचप्रमाणे अब्राहामानेसुद्धा, “परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.” Viz kapitola |