गलतीकरांना 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तुम्ही इतके बुद्धीहीन आहात काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 तुम्ही इतके बुद्धिहीन कसे काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने सुरुवात केली असता आता स्वतःच्या शक्तीने पूर्ण करणार काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही इतके मूर्ख आहात काय? जे आत्म्याद्वारे सुरू केले ते तुम्ही आता दैहिकरितीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहात काय? Viz kapitola |