गलतीकरांना 3:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 यहुदी व ग्रीक, गुलाम व स्वतंत्र, स्त्री व पुरुष, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत, Viz kapitola |