Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 3:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापुर्वी, हा जो विश्वास प्रकट होणार होता, तो येण्याअगोदर आपण बंदिवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रखवालीत ठेवले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 पुढे येणाऱ्या विश्वासाची प्रकट होण्याची वेळ येण्यापूर्वी आपल्याला नियमशास्त्राने पापाच्या तुरुंगात कोंडून ठेवले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 हा विश्वास येण्यापूर्वी, आपण नियमशास्त्राच्या पहार्‍यात होतो आणि आपण पहार्‍यात राहू जोपर्यंत तो विश्वास प्रकट होत नाही.

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 3:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy