गलतीकरांना 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही पण ‘जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्यायोगे जगेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे; परंतु “जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्या योगे जगेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 परंतु नियमशास्त्राचा विश्वासाशी संबंध नाही. उलट, धर्मशास्त्रात म्हटल्याप्रमाणे ‘जो त्यातील कृत्ये आचरणात आणतो, तो त्यांच्या योगे जगेल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 नियम विश्वासावर आधारित नाही; याव्यतिरिक्त नियमशास्त्र म्हणते, “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.” Viz kapitola |