गलतीकरांना 3:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे; कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल’, असा धर्मशास्त्रलेख आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 यास्तव, हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाहीत, कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.” Viz kapitola |