गलतीकरांना 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तरीही, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून (ते कसेहि असोत होते त्याचे मला काही नाही; देव मनुष्याचे बाह्य रूप पाहत नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही; माणसाला ‘देव तोंडावरून मानत नाही’) त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 परंतु जे कोणी नेते म्हणून मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही, देव पक्षपात करीत नाही) त्यांनी माझ्या शुभवर्तमानात काही भर घातली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ज्यांना अतिश्रेष्ठ म्हणून मानले जात होते ते काहीही करीत होते तरी मला काही फरक पडला नाही; परमेश्वर पक्षपात करीत नाही. त्यांनी माझ्या संदेशात काहीही भर घातली नाही. Viz kapitola |