गलतीकरांना 2:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर, चौदा वर्षांनी मी पुन्हा, बर्णबाबरोबर, यरूशलेम शहरास वर गेलो, मी आपल्याबरोबर तीतालाही नेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्याबरोबर तीतालाही घेतले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 चौदा वर्षांनी बर्णबाबरोबर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो. मी माझ्याबरोबर तीतलाही घेतले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 नंतर चौदा वर्षानंतर मी पुन्हा यरुशलेम येथे गेलो, यावेळेस बर्णबास माझ्याबरोबर होता. मी तीतालाही आमच्याबरोबर घेतले. Viz kapitola |