गलतीकरांना 1:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मी जे तुम्हास लिहित आहे, ते पाहा, देवासमोर, मी खोटे बोलत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे ते खोटे लिहीत नाही; हे मी देवासमक्ष सांगतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे, ते खोटे लिहीत नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मी परमेश्वरासमोर तुम्हाला खात्री देतो की, मी जे तुम्हाला लिहित आहे त्यामध्ये काही खोटे नाही. Viz kapitola |