Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 1:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पण प्रभूचा भाऊ याकोब ह्याच्याशिवाय मी इतर प्रेषितांपैकी दुसरा कोणीही माझ्या दृष्टीस पडला नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही; मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 प्रभूचा बंधू याकोब याच्याशिवाय प्रेषितांपैकी इतर कोणाची माझी भेट झाली नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय दुसर्‍या प्रेषितांना मी भेटलो नाही.

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 1:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy