गलतीकरांना 1:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही; पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही, आणि ती मला कोणी शिकवलीही नाही; तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 कारण ते मला मनुष्याकडून प्राप्त झाले नाही आणि ते मला कोणी शिकवलेही नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतः ते मला प्रकट करून दाखवले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 कोणत्याही व्यक्तीकडून मी ते स्वीकारलेले नाही किंवा मला ते शिकविण्यात आलेले नाही; तर मला ही शुभवार्ता येशू ख्रिस्ताकडून प्रकटीकरणाद्वारे मिळाली आहे. Viz kapitola |