यहेज्केल 48:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुम्ही जो प्रदेश परमेश्वरास अर्पण कराल तो लांबीला पंचवीस हजार हात व रुंदीला वीस हजार हात असावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वराला जो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल तो पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “जो विशेष भाग तू याहवेहस अर्पण करावयाचा आहे, तो पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असावा. Viz kapitola |