यहेज्केल 48:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 रऊबेनाबरोबरच्या बाजूच्या सीमेच्या पूर्व ते पश्चिम एक विभाग तो यहूदाचा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 रऊबेनाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्चिम प्रदेश तो यहूदाचा विभाग. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 रऊबेनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत यहूदाहचा एक भाग असेल. Viz kapitola |