Online Bible

- Reklamy -




यहेज्केल 48:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 नगराच्या वेशी, तिला तीन द्वारे असतील, इस्राएल वंशाच्या नावाप्रमाणे त्यांची नावे, रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 नगराच्या वेशी इस्राएल वंशांच्या नावांप्रमाणे असाव्यात : उत्तरेकडे तीन वेशी असाव्यात - रऊबेन वेस, यहूदा वेस व लेवी वेस.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 शहराची द्वारे इस्राएल गोत्रांच्या नावानुसार असतील. उत्तरेकडील तीन द्वारे असतीलः रऊबेनचे द्वार, यहूदाहचे द्वार आणि लेवीचे द्वार असणार.

Viz kapitola kopírovat




यहेज्केल 48:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy