Online Bible

- Reklamy -




यहेज्केल 48:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 ज्या देशाची वाटणी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलाच्या वंशास वतनासाठी विभागणी कराल तो हाच आहे. त्यांचे विभाग हेच आहेत.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ही भूमी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलच्या वंशांना वतनासाठी वाटून द्यावी; हे त्यांचे विभाग आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 “हा देश तू इस्राएलच्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून द्यावे, आणि हे त्यांचे भाग असतील,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.

Viz kapitola kopírovat




यहेज्केल 48:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy