यहेज्केल 48:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 सर्व अर्पिलेला प्रदेश पंचवीस हजार हात लांब आणि पंचवीस हजार रुंद होईल; ह्याप्रकारे तुम्ही प्रदेशाचे पवित्र अर्पण एकत्रितपणे नगराच्या विभागासाठी द्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सगळे समर्पित क्षेत्र पंचवीस हजार हात लांब व पंचवीस हजार हात रुंद असावे; ह्या पवित्र समर्पित अंशाचा चतुर्थांश नगराच्या वतनासाठी द्यावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तो संपूर्ण भाग चौरस असून प्रत्येक बाजूने पंचवीस हजार हात असेल. एक विशेष भेट म्हणून हा पवित्र भाग शहराच्या मालमत्तेपासून वेगळा ठेवावा. Viz kapitola |