Online Bible

- Reklamy -




यहेज्केल 48:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 सर्व इस्राएलाच्या वंशांतून जे कोणी नगरात काम करतील त्या लोकांनी त्या जागेची मशागत करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 इस्राएलच्या सर्व वंशांतील कामधंदा करणार्‍या नगरातल्या लोकांनी त्या भागाची मशागत करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 शहरातील शेतीकाम करणारे कामकरी इस्राएलच्या सर्व गोत्रातील असतील.

Viz kapitola kopírovat




यहेज्केल 48:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy