Online Bible

- Reklamy -




यहेज्केल 48:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 पवित्र प्रदेशाचा विभाग हा नेमून दिला होता, हा समर्पित प्रदेश याजकांचा; ही जमीन उत्तरेला पंचवीस हजार हात लांबीची, पूर्वेला व पश्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी पंचवीस हजार हात असावी. त्याच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हा समर्पित अंश याजकांचा; हा उत्तरेस पंचवीस हजार हात लांब, पश्‍चिमेस दहा हजार हात रुंद, पूर्वेस दहा हजार हात रुंद, व दक्षिणेस पंचवीस हजार हात लांब असावा; परमेश्वराचे पवित्रस्थान ह्यामध्ये असणार.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याजकांसाठी हा पवित्र भाग असणार. उत्तरेस त्याची लांबी पंचवीस हजार हात, पश्चिमेकडून रुंदी दहा हजार हात, पूर्वेकडून रुंदी दहा हजार हात आणि दक्षिणेकडून लांबी पंचवीस हजार हात. त्याच्या मधोमध याहवेहचे पवित्रस्थान असावे.

Viz kapitola kopírovat




यहेज्केल 48:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy