यहेज्केल 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्यांचे पंख त्यांच्या बाजूच्या प्राण्याच्या पंखांना स्पर्श करीत आणि पुढे जाण्यासाठी ते वळत नव्हते; त्याऐवजी त्यांच्यापैकी प्रत्येक आपल्यापुढे नीट सरळ चालत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्यांचे पंख एकाचे दुसर्याशी लागलेले होते; ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एकाचे पंख दुसर्याच्या पंखांना स्पर्श करीत होते. प्रत्येक सरळ पुढे जात असे व हालचाल करताना वळत नसे. Viz kapitola |