यहेज्केल 1:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जेथे जिवंत प्राण्यांचा आत्मा त्यांना नेऊ इच्छित होता ते तिकडे जात होते. आत्मा त्यांना उंचावत होता आणि त्यांच्या चाकात त्यांचा आत्मा होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जिकडे आत्मा नेई तिकडे त्याच्या गतीच्या रोखाने ते जात; त्यांच्याबरोबर चाकेही उचलत, कारण त्या प्राण्यांचा आत्मा चाकांत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जिथे कुठे आत्मा जाईल, तिथे ते जाई, आणि त्यांच्याबरोबर चाकेसुद्धा उठत असत, कारण त्या जिवंत प्राण्यांचा आत्मा त्या चाकांमध्ये होता. Viz kapitola |