Online Bible

- Reklamy -




यहेज्केल 1:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जेव्हा ते जिवंत प्राणी चालत तेव्हा त्याच्या सोबत चाके चालत जेव्हा ते प्राणी पृथ्वीपासून उंच उडत तेव्हा त्यांची चाकेही त्यांच्या सोबत उंचावत होती.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ते प्राणी चालत तेव्हा चाकेही त्यांच्याबरोबर चालत आणि ते जमीन सोडून वर चढत तेव्हा चाकेही चढत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 ते जिवंत प्राणी जसे पुढे जात, त्यांच्या बाजूला असलेली चाकेसुद्धा पुढे जात असत; आणि जेव्हा जिवंत प्राणी भूमीवरून उठत, चाकेही उठत असत.

Viz kapitola kopírovat




यहेज्केल 1:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy