Online Bible

- Reklamy -




निर्गम 9:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्या राखेचे बारीक कण सगळ्या मिसरभर पसरतील आणि त्यांच्या स्पर्शाने मनुष्यांना व पशूंना फोड येऊन गळवे येतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील माणसे व गुरे ह्यांना त्यामुळे फोड येऊन गळवे होतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 व संपूर्ण इजिप्त देशभर तिचा धुरळा होईल व त्यामुळे देशातील प्रत्येक मनुष्य व पशू यांच्यावर गळवे फुटतील.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 9:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy