निर्गम 9:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मरण पावली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मरण पावले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 दुसर्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली; तथापि इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि दुसर्या दिवशी याहवेहने तसेच केले: इजिप्त लोकांची सर्व गुरे मरून गेली, परंतु इस्राएल लोकांच्या कळपातील एकही जनावर मेले नाही. Viz kapitola |