निर्गम 9:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांस मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच हे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही; परमेश्वराने मोशेच्या द्वारे असे सांगितलेच होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 याहवेहने मोशेला सांगितल्याप्रमाणे फारोहने इस्राएली लोकांना जाऊ देण्याचे नाकारले, कारण त्याचे हृदय कठीण झाले होते. Viz kapitola |