निर्गम 9:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडेमेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल; भयंकर मरी उद्भवेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तर शेतातील तुमची जनावरे—घोडे, गाढवे, उंट व शेळ्यामेंढ्यांचे कळप यांच्यावर याहवेहचा हात भयानक पीडा आणेल. Viz kapitola |