निर्गम 9:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले व रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, रानात राहू दिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास आणि जनावरे रानात राहू दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 पण ज्यांनी याहवेहच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले, त्यांनी आपले दास व पशू यांना रानातच सोडले. Viz kapitola |