Online Bible

- Reklamy -




निर्गम 9:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या लोकांवर मरीचा प्रहार केला असता तू पृथ्वीवरून नष्ट झाला असता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 वास्तविक मी आतापर्यंत माझा हात लांब करून तुला व तुझ्या लोकांना अशा पीडेने मारून या पृथ्वीतून तुम्हाला नष्ट केले असते.

Viz kapitola kopírovat




निर्गम 9:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy