निर्गम 9:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांस जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेला असे सांगितलेच होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले, आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पण याहवेहने फारोहचे मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे फारोहने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही. Viz kapitola |