निर्गम 8:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्याने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवाच उवा बनल्या; त्या पशूंवर व मनुष्यांवर चढल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांनी तसे केले; अहरोनाने आपल्या हातातली काठी उगारून जमिनीच्या धुळीवर मारली तेव्हा मनुष्यांवर आणि पशूंवर उवा झाल्या; सर्व मिसर देशभर जमिनीवरल्या धुळीच्या उवाच उवा बनल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांनी तसे केले, आणि जेव्हा अहरोनाने काठी घेऊन आपला हात लांब केला आणि भूमीच्या धुळीवर मारली, तेव्हा मनुष्य व जनावरे यावर चिलटे आली. इजिप्त देशभरातील सगळी धूळ चिलटे अशी झाली. Viz kapitola |