निर्गम 8:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ही अशी उसंत मिळालेली पाहून फारोने आपले मन कठीण केले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पण सगळे व्यवस्थित झाले असे पाहून फारोहने आपले मन कठीण केले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे मोशे व अहरोनाचे त्याने ऐकले नाही. Viz kapitola |