निर्गम 8:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर असे म्हणतो की, ‘माझ्या लोकांस माझी उपासना करण्याकरता जाऊ दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोकडे जाऊन त्याला सांग, ‘परमेश्वर असे म्हणतो की, माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यांना जाऊ द्यावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहकडे जा आणि त्याला सांग, याहवेह असे म्हणतात, माझ्या लोकांना जाऊ दे, अशासाठी की त्यांनी माझी उपासना करावी. Viz kapitola |