Online Bible

- Reklamy -




निर्गम 7:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मिसराच्या लोकांस नदीचे पाणी पिववेना म्हणून त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी झरे खणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 सर्व मिसरी लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणले; कारण नदीचे पाणी त्यांना पिववेना.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 आणि इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीच्या किनार्‍यावर खणले, कारण नदीचे पाणी ते पिऊ शकत नव्हते.

Viz kapitola kopírovat




निर्गम 7:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy