निर्गम 7:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “फारोचे मन कठीण झाले आहे; तो इस्राएल लोकांस जाऊ देत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “फारोचे मन कठीण झाले आहे, तो ह्या लोकांना जाऊ देत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “फारोहचे हृदय कठीण आहे आणि तो इस्राएली लोकांना जाऊ देण्यास नाकारतो. Viz kapitola |