Online Bible

- Reklamy -




निर्गम 7:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, मी तुला फारोच्या नजरेत देवासमान महान करतो; आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, तुला मी फारोचा देव करतो, आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग याहवेह मोशेला म्हणाले, “पाहा, मी तुला फारोहसाठी परमेश्वरासारखे केले आहे आणि तुझा भाऊ अहरोन तुझा संदेष्टा असेल.

Viz kapitola kopírovat




निर्गम 7:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy