निर्गम 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएल लोकांस सांगितले. परंतु त्यांच्या बिकट दास्यामुळे ते नाउमेद झाल्यामुळे ते त्याचे म्हणणे ऐकेनात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मोशेने हे सारे इस्राएल लोकांना सांगितले; पण ते आपल्या मनाच्या संतापामुळे आणि बिकट दास्यामुळे मोशेचे ऐकेनात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तेव्हा मोशेने हे सर्व इस्राएली लोकांना सांगितले, परंतु त्यांची निराशा व कठोर परिश्रम यामुळे त्यांनी त्याचे ऐकले नाही. Viz kapitola |