निर्गम 6:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 परंतु मोशेने परमेश्वरासमोर उत्तर दिले, “मी तर चांगला वक्ता नाही. फारो राजा माझे ऐकणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, मी बेसुनत (जड) ओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकणार?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 परंतु मोशे याहवेहला म्हणाला, “कारण मी बोबड्या ओठांचा आहे, फारोह माझे कसे ऐकणार?” Viz kapitola |