निर्गम 6:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 अहरोनाचा पुत्र एलाजार याने पुटीयेलाच्या कन्येशी लग्न केले; तिच्या पोटी त्यास फिनहास हा पुत्र झाला. हे सर्व लोक म्हणजे इस्राएलाचा पुत्र लेवी याची वंशावळ होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 अहरोनाचा मुलगा एलाजार ह्याने पुटीएलाच्या मुलींपैकी एक बायको केली; तिच्यापासून त्याला फिनहास झाला. त्यांच्या-त्यांच्या घराण्यांप्रमाणे लेव्यांच्या पूर्वजांचे प्रमुख पुरुष हेच. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 अहरोनाचा पुत्र एलअज़ार याने पुटिएलाच्या कन्यांपैकी एकीबरोबर विवाह केला, आणि तिच्यापासून त्याला फिनहास झाला. हे आपआपल्या कुळाप्रमाणे लेवी वंशातील प्रमुख होते. Viz kapitola |