निर्गम 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मिसराचा राजा त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांना काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या बिगारकामावर चालते व्हा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!” Viz kapitola |