निर्गम 5:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो, तेव्हापासून तो या लोकांस त्रास देत आहे. आणि तू आपल्या लोकांस मुक्त तर मुळीच केले नाहीस.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मी तुझ्या नावाने बोलण्यासाठी फारोकडे आलो तेव्हापासून तो ह्या लोकांना पिडीत आहे; तू आपल्या लोकांची सोडवणूक तर मुळीच केली नाहीस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.” Viz kapitola |