निर्गम 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तुम्ही आम्हांला गवत देत नाही, परंतु पूर्वी इतक्याच विटा बनवण्याचा हुकूम करता, आणि आता आपल्या दासांना मार मिळत आहे. पण सारा दोष आपल्या लोकांचा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आपल्या दासांना गवत देत नाहीत तरी ते आम्हांला म्हणतात, विटा करा; पाहा, आपल्या दासांना मार मिळत आहे; पण दोष आपल्या लोकांचा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तुमच्या दासांना गवत नाही, तरीही ‘विटा तयार करा!’ असे सांगितले जाते, तुमच्या सेवकांना मारहाण करण्यात येते, परंतु सगळा दोष तुमच्याच लोकांचा आहे.” Viz kapitola |