Online Bible

- Reklamy -




निर्गम 5:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्यांच्यामागे मुकादमांचा असा तगादा असे की, “तुम्हांला गवत पुरवण्यात येत होते तेव्हाच्या इतके तुमचे रोजचे काम पुरे करा.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मुकादम त्यांना जोर देऊन म्हणत होते, “गवत असताना जेवढे काम करीत होते तितकेच नेमून दिलेले काम रोज झाले पाहिजे.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 5:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy