Online Bible

- Reklamy -




निर्गम 5:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुम्हीच जा आणि मिळेल तेथून गवत आणा; तरी तुमचे काम काही कमी होणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तर जाऊन मिळेल तिथून आपल्यासाठी गवत शोधून आणा, मात्र तुमचे काम मुळीच कमी करण्यात येणार नाही.”

Viz kapitola kopírovat




निर्गम 5:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy