Online Bible

- Reklamy -




निर्गम 40:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 सभोवती अंगण कर व मग त्याच्या प्रवेशदारापाशी पडदा लाव.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 सभोवती अंगण कर व त्याच्या फाटकास पडदा लाव.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्याभोवती अंगण करावे आणि त्या अंगणाच्या प्रवेशद्वारास पडदा लावावा.

Viz kapitola kopírovat




निर्गम 40:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy