निर्गम 40:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग मेज आत आणून त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मेज आत नेऊन त्यावरील सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मेज आत आणून त्यावरचे सामान व्यवस्थित लावावे. मग दीपस्तंभ आत आणावा व त्याचे दिवे लावावे. Viz kapitola |