निर्गम 40:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यामध्ये अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांस आपल्या प्रवासात तो दिसत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 परमेश्वराचा मेघ दिवसा निवासमंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे; हे असे एकंदर प्रवासात सर्व इस्राएल घराण्याच्या दृष्टीस पडत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्यांच्या संपूर्ण प्रवासात निवासमंडपावर दिवसा याहवेहचा मेघ, तर रात्री त्या मेघात अग्नी, असे इस्राएलने पाहिले. Viz kapitola |